अमित ठाकरेंनी व्यासापीठाखालीच उभं राहणे केले पसंत

Edited by:
Published on: May 04, 2024 15:27 PM
views 167  views

कणकवली : अमित ठाकरे याचं सभास्थळी आगमन // व्यासापीठाखालीच उभं राहणे केले पसंत // अनेक तरुणांनी सेल्फी काढण्यासाठी पुढे // व्यासापीठावरून वर येण्यासाठी आग्रह //अमित ठाकरे यांनी मात्र पसंत खाली थांबून भाषण ऐकणे //