गुजरातचा शेतकरी तुपाशी महाराष्ट्रातला उपाशी : अविनाश लाड

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 28, 2024 14:13 PM
views 75  views

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची प्रचारसभा // काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचं भाषण//आघाडीच्या सरकारच्या काळात महागाई नियंत्रणात होती//आता महागाईने कंबरडे मोडले//तरुणांना नोकरी नाही//गुजरातचा शेतकरी तुपाशी महाराष्ट्रातला शेतकरी उपाशी//कोरोनाकाळात उद्धव ठाकरे यांनी चांगले काम//कोकणातील चाकरमान्यांची मुंबईत काळजी घेतली //