
सावंतवाडी : शहरात जुगार तेजीत // थेट पोहोचला शहराच्या शिखरावर // पोलिस प्रशासनाच दुर्लक्ष ? // वनराईच्या छायेखाली बसते बैठक // LED बल्पच्या प्रकाशात मांडला जातोय डाव ''इस्पीक पत्त्यांचा'' // शहरातील युवक जुगाराच्या अधीन // बेरोजगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर // जलद पैसा कमवायच्या आशेने युवावर्ग वाममार्गाला //