असं असेल कोकण रेल्वेचं नवीन शेड्युल !

Edited by: दिपेश परब
Published on: October 01, 2023 12:53 PM
views 3542  views

सिंधुदुर्ग : तुतारी रद्द // कोकणकन्या शक्य झाल्यास मध्य रात्री सोडतील // मुंबईवरून येणाऱ्या ट्रेन १० तास लेट // सकाळी मुंबई वरून येणारी तुतारी आज रात्री सावंतवाडी स्टेशन ला येण्याची शक्यता // आज दुपारी असणारी मुंबईला जाणारी जनशताब्दी पनवेल पर्यंत जाणार //