माठेवाड्पिंयात पळाच झाड कोसळून मंदीर परिसराच मोठं नुकसान

Edited by: विनायक गावस
Published on: July 18, 2023 19:23 PM
views 400  views

सावंतवाडी : शहरात दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत मुसळधार पाऊस झाला. यात शहरातील अश्वत्थ मारूती माठेवाडा येथील पिंपळाच झाड कोसळून मंदीर परिसराच मोठं नुकसान झालं. सुदैवान यात कुणालाही दुखापत झाली नाही. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मुसळधार पावसाचा फटका बसला. मात्र, मारूतीच्या घुमटीला कोणतीही इजा पोहोचली नाही.