भुईबावडा घाटातील भगदाड बुजवले

वाहतूक सुरू
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 01, 2024 09:25 AM
views 222  views

वैभववाडी : भुईबावडा घाटात रस्त्याला पडलेले भगदाड सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवले // काल घाट मार्गात रस्त्याला पडलेले होते भगदाड // सा .बा.ने तात्काळ हे भगदाड सिमेंट कॉक्रीटीने बुजवले // मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे झाली सुरू //