मंत्री केसरकरांचे कर्मचाऱ्यांनी मानले आभार

'त्या' गाड्यांचा लोकार्पण !
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 23, 2023 12:38 PM
views 291  views

सावंतवाडी : नगरपालिकेला आमदार निधीतून मंत्री दीपक केसरकर यांनी दोन कचरा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या गाड्यांचा लोकार्पण सोहळा आज मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, यावेळी मंत्री केसरकर यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी आभार मानले. तसेच यापुढे देखील नगरपालिकेला जे काय आवश्यक असेल त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी केसरकर यांनी उपस्थितांना  दिले.