कणकवली : ज्येष्ठ निरुपणकार आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महाराष्ट्र भूषण, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी भाजप महायुतीचे कणकवली विधानसभेचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी भेट घेत चर्चा केली.