
सावंतवाडी : कुडाळ तालुका पत्रकार संघाच्या महिला पत्रकार वैशाली खानोलकर यांचे वडील कै श्री महादेव खानोलकर, मूळ रा.झाराप ता कुडाळ वय वर्ष 83 यांचे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी येथे दुःखद निधन झाले. त्याच्या पार्थिवावर सावंतवाडीत उपरलकर स्मशानभूमीत बुधवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते औद्योगिक विकास महामंडळात आॅफिसर म्हणून निवृत्त झाले होते गेले काही दिवस ते आजारी होते त्यांच्या पश्चात चार मुली एक मुलगा, सुन, जावई, नात नातू असा मोठा परिवार आहे. महिला पत्रकार वैशाली खानोलकर यांचे वडिल होत.