माधवबाग कणकवलीच्यावतीने रक्त तपासणी शिबीर

हृदयरोग - मधुमेहीच्या रुग्णांची होणार तपासणी
Edited by: समीर सावंत
Published on: March 06, 2024 08:59 AM
views 76  views

माधवबाग शाखा कणकवली आयोजित

हृदयरोग व मधुमेहीसाठी रक्त तपासणी शिबीर


दि. 4 मार्च 2024 ते 8 मार्च 2024 वेळ : स. 8.30  ते स. 10.30 वा


हृदयरोग (Lipid Profile)- 600/-

डायबिटिस (HbA1C) - 500/-


हृदयरोग, डायबिटिस रुग्णांसाठी आयुर्वेदिक पंचकर्म व योग्य जीवनशैलीच्या आधारे हृदयरोग व डायबिटिस वर कशी मात करता येते यासाठी 350/- मार्गदर्शन


एकूण खर्च 1499/- नाही तर फक्त 499/- मध्ये


सॅम्पल देण्यासाठी उपाशीपोटी यावे

नाव नोंदणी आवश्यक

माधवबाग

कणकवली 9373183888