
वैभववाडी : पालकमंत्री रविंद्र चव्हाण आज वैभववाडी तालुक्याच्या दौऱ्यावर // मंत्री चव्हाण यांच्यासोबत आम.नितेश राणेंही राहणार उपस्थित // पदवीधर निवडणुकीचा घेणार आढावा // आनंदीबाई रावराणे विद्यालय येथे दुपारी.२.३०वा.भाजपा पदाधिकारी यांची घेणार बैठक // भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी दिली माहिती //