मटका आणि जुगाराच्या विरोधात संजू परब आक्रमक

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची घेतली भेट
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 07, 2022 19:01 PM
views 318  views


सावंतवाडी : सावंवाडीतील मटका आणि जुगाराचा कायमचा करा बंदोबस्त  // पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांची मागणी // लोकांची घरदार उध्वस्त करणाऱ्या मटका आणि जुगारवाल्यांच्या विरोधात उतरणार रस्त्यावर // संजू परब यांनी दिलाय इशारा // पालकमंत्री रवींद्र चव्हाण आज होते जिल्हा दौऱ्यावर // सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात मटका आणि जुगाराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची घेतली भेट // जन आंदोलन उभारुन मटका आणि जुगाराचे अड्डे चालविणाऱ्या सूत्र्धारांची कुंडली करणार उघड // संजू परब मटका आणि जुगाराच्या विरोधात आक्रमक //