ही लढाई दादागिरी विरुद्ध सामान्य जनता अशी : गौरीशंकर खोत

Edited by: दिपेश परब
Published on: May 04, 2024 15:09 PM
views 28  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथे आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेला सुरुवात // गौरीशंकर खोत यांचे भाषण// डीएड च्या लोकांना अद्याप नोकरी नाही// नारायण राणे यांनी आश्वासन देऊन त्यांना प्रचाराला पाठवले असं समजत // ही लढाई दादागिरी, भ्रष्टाचार, बेरोजगार विरुद्ध सामान्य जनता अशी लढाई आहे// मोदींना देशाचे महत्व नाही// भाजप कशी वाढेल हा एक कलमी कार्यक्रम // हे सरकार भ्रष्टाचार विरोधात नाही// महागाई, बेरोजगारी कमी झाली आहे का?// लाईट बिल कमी झालीत का ?// महागाई दिवसेंदिवस वाढत आहे- गौरीशंकर खोत //