BREAKING ; हे रुग्णालय की कोंडवाडा !

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाच्या स्वच्छतेची ऐशी की तैशी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 21, 2023 12:09 PM
views 176  views

वैभववाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेचे वाजले तीन तेरा // सर्वत्र आहे अस्वच्छता // रुग्णालयापेक्षा कोंडवाडा बरा म्हणायची आली वेळ // शौचालयात घाणीचे साम्राज्य // रुग्णालयच बनलं आजाराचे केंद्र बिंदू // रुग्णालयात दोन वर्षे नाही सफाई कामगार // रुग्णांचे होताहेत हाल // उपचार घेण्याऐवजी नवीन आजार उद्भवण्याची रुग्णांमध्ये भिती // रुग्णालय प्रशासनाच दुर्लक्ष //