
वैभववाडी : संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ सुषमा अंधारे यांची जाहीर सभा // शिवसेना नेते अतुल रावराणे यांच भाषण // आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गद्दारांनी केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा // स्थानिक आमदाराची कारकीर्द जिल्ह्याला काळीमा फासणारी // भ्रष्टाचार, टक्केवारी यातच त्यांचा विकास // आता हीच वेळ आहे यांना घरी बसावायची // संदेश पारकर हा लढवय्या // विधानसभेत हा माणूस पाठवायचा // या विधानसभेचा काळाकुट्ट इतिहास बदलण्याची संदेश पारकर यांना विधानसभेत पाठवायच आहे // आपलं बहमुल्य मत देऊन संदेश पारकर यांना विजयी करूया // अतुल रावराणे यांच आवाहन //