
कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचारार्थ कणकवलीत जाहीर सभा//माजी आमदार परशुराम उपरकर यांच भाषण// ज्याला मालवणी भाषा येत नाही त्याला इथून निवडून येण्याचा अधिकार नाही //राणेंच्या हिम्मत असेल तर त्यांनी मालवणीत भाषण करून दाखवावे//यांना मालवणी समजत नाही व येत नाही//अशा माणसांना कसं निवडून द्यायचे//बाबासाहेब पुरंदरे,राम गणेश गडकरी यांना विरोध करणाऱ्यांना येथील जनता मतदान करणार काय?//राणेंनी धनुष्यबाण संपवण्याची केली होती भाषा//त्यांचं धनुष्यबाणाचा करावा लागत प्रचार//कोकण ही परशुरामाची भूमी//राणें कुटुंबीयांनी दोन मतदारसंघ वाटून घेतले//एकीकडे कमळाचा तर दुसरीकडे चोरलेल्या धनुष्यबाणाचा करताहेत प्रचार//आता दक्षिणा घेणा-यांना पुन्हा निवडून द्यायचे//राणेंवर मालवणी भाषेतून जोरदार टिका