दुचाकी चालक गंभीर !

कार-दुचाकीत अपघात
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 22, 2023 16:10 PM
views 733  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गांवर कार आणि दुचाकीत अपघात // दुचाकी चालक गंभीर जखमी // पोलीस घटनास्थळी दाखल // आंबलपाड उपसरपंच धीरेंद्र चव्हाण आणि शैलेश घाटकर यांनी दाखवली तत्परता // ग्रामीण रुग्णालयात केले दाखल //