आताची मोठी बातमी | आंबोली घाटात 100 फुट खोल दरीत कोसळला ट्रक

अपघातात चालकाचा मृत्यू
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 16, 2023 10:29 AM
views 192  views

आंबोली : आंबोली घाटात कोसळला ट्रक // शंभर फुट खोल दरीत ट्रक कोसळल्याने चालकाचा मृत्यू // पुंडलिक आजगावकर रा, मंडोळी असे चालकाचे नाव //