रामदास पावसकर यांना मातृशोक..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 05, 2024 16:16 PM
views 160  views

वैभववाडी : वेंगसर येथील सौ. आनंदीबाई गोविंद पावसकर(८०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, तीन मुली, सूना, जावई, नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच रामदास पावसकर यांच्या त्या मातोश्री होत.