
सावंतवाडी : ओटवणे रवळनाथ मंदिरात आज मंगळवारी सायंकाळी ठीक 7:30 वाजता विलवडे येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ दळवी पुरस्कृत दाणोली हायस्कूल आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रसिद्ध लेझीम नृत्य आणि शिवाजी महाराजांच्या शौर्य कथेवरील नृत्याचा कार्यक्रम होणार आहेत. रसिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केले आहे.