उद्या कणकवलीतील या गावांपासून होणार मतमोजणीस सुरुवात

पोलिसांच्या कडक बंदोबस्तात होणार मतमोजणी
Edited by:
Published on: December 19, 2022 18:37 PM
views 798  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत मतमोजणी सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे ही मत मोजणी सहा फेऱ्यांमध्ये होणार असून त्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त देखील तण्यात करण्यात येणार आहे.तालुक्यातील 52 ग्रामपंचायती व 49 सरपंच पदासाठीची 

पहिल्या फेरीत आशिये, दारूम, सावडाव, कसवण-तळवडे, आयनल, दारिस्ते, चिंचवली, सातरल, डामरे व पियाळी. 

दुसरी फेरी- वरवडे, बीडवाडी, तरंदळे, बोर्डवे, कोळोशी, शिवडाव, कुरंगवणे, कासरल, तिवरे, वाघेरी. 

तिसरी फेरी- शिरवल, कोंडये, साळीस्ते, नरडवे, लोरे, नागवे, जानवली, करंजे, हरकुळ खुर्द, असलदे. 

चौथी फेरी- हळुवल, करूळ, शेर्पे, दिगवळे, घोणसरी, नडगिवे, माईण, कुंभवडे, वागदे, ओसरगांव. 

पाचवी फेरी- कलमठ, फोंडा, हरकुळ बुद्रुक, नांदगाव, नाटळ, सांगवे, खारेपाटण, कळसुली, कासार्डे व तळेरे 

 सहावी फेरी- हुंबरठ व साकेडी या ग्रामपंचायतीची मतमोजणी  होणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.