नाना पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Edited by:
Published on: June 05, 2023 16:17 PM
views 98  views

सावंतवाडी : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या  वाढदिवसानिमित्त पर्यावरण  विभाग सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष  नपांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली वड, पिंपळ या वृक्षांचा वृक्षारोपणाचा  व मिठाई वाटण्याचा कार्यक्रम  मोर डोंगरी या जंगलात  पार पडला . यावेळी प्रमुख उपस्थिती  सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ  आनंद  परुळेकर युवा नेते समीर वंजारी व मळगाव येथील जेष्ठ कार्यकर्ते मनोहर राऊळ त्याचबरोबर परिमंडळ वन अधिकारी- प्रमोद सावंत, वनपाल- प्रमोद राणे व त्यांचे सहाय्यक वनरक्षक- वसंत गेज, आनंद कुराडे, भोजने व पुंडलिक गावडे हे सुद्धा उपस्थित होते.