महाविकास आघाडीला विशाल परब देणार जोरदार धक्का

Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2024 15:30 PM
views 51  views

सावंतवाडी : थोड्याच वेळात महाविकास आघाडीला जोरदार धक्का // युवा नेते विशाल परब देणार धक्का// भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश // अनेक कार्यकर्ते करणार भाजपमध्ये प्रवेश //