
वैभववाडी : वैभववाडी शहरातील माईणकरवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक शिवराम माईणकर, वय ७८ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्या त्यांची प्रकृती बरी नव्हती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेवक संतोष(पिंटू) माईणकर व रिक्षा व्यावसायिक अर्जुन(बाबू) माईणकर यांचे ते वडील होत.