
वैभववाडी : करुळ घाटात रस्त्यासह संरक्षण भिंत कोसळली // नव्याने केलेला सुमारे ५०मीटर लांबीचा रस्ता गेला वाहून // पहील्याच पावसात घडला प्रकार // या प्रकारामुळे घाटातील कामाच्या दर्जाबाबत साशंकता // घाटातील काम सुमार दर्जाचे होत असल्याचे अनेकांचे आहे म्हणणं //