कोकणच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : CM शिंदे

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 08, 2023 13:07 PM
views 181  views

सिंधुदुर्ग : कोकणरेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण // रेल्वे स्थानक परिसरांचा कार्यपालट करण्यात येत आहे // प्रवासी, पर्यटकांना चांगल्या सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे // कोकणात पर्यटनाला चालना मिळणार आहे // पूर्वी तासंतास रेल्वेने जायला लागायचे // मात्र, आता अनेक एक्सप्रेस सोडण्यात येत आहे // रस्त्यांचे कार्यपालट करण्यात येत आहे // मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु आहे // दुर्दैवाने या कामाला विलंब होत आहे // काही ठेकेदार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बदलले आहे // सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जातीनीशी लक्ष घालत आहेत // लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल // कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे // त्यासाठी रस्ते चांगले असणे काळाची गरज आहे // पायाभूत सुविधा पूर्ण करण्यात येईल // कोस्टल हायवे काम सुरु होईल // कोकणच्या विकासाला गती देण्यात येणार आहे // सर्वांसामान्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात येत आहे // लोकांना कार्यालयांनी चकरा मारण्यात येऊ नये यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम सुरु आहेत // कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात येत आहे // कोकणच्या विकासासाठी नियोजन आवश्यक आहे // निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही //  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे //