भाजपा रॅलीला थोड्याच वेळात सुरुवात...!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 19, 2024 06:20 AM
views 241  views

रत्नागिरी : भाजपा रॅलीला थोड्याच वेळात होणार सुरुवात // मारुती मंदिर येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी // भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचे मारुती मंदिर येथे आगमन // ढोल ताशांच्या गजरात निलेश राणे यांचे करण्यात आले स्वागत // भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, दादा साईल, संध्या तेरसे, दीपलक्ष्मी पडते, यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित // काही वेळातच केंद्रीयमंत्री तथा भाजपचे लोकसभा उमेदवार नारायण राणे मारुती मंदिर येथे राहणार उपस्थित //