
सिंधुदुर्ग : समाजकल्याण योजनेचा खर्च यावर चर्चा होतं असताना समाज कल्याण अधिकारी यांना बोलायला सांगितले. यावेळी त्याना खासदार नारायण राणे यांनी प्रश्न विचारले. आतापर्यंत एवढा निधी अनुसूचित जाती जमातीवर खर्च झाला. त्यांचा किती उत्कर्ष झाला. त्यांचं दरडोई उत्पन्न किती आहे असे विचारलं. यावर समाज कल्याण अधिकारी यांनी आपल्याकडे एकही पोस्ट भरलेली नाही. फिरतीची सर्व पद रिक्त आहेत. त्यामुळे मला टीम द्या. मी मनापासून काम करतो. बाळकृष्ण परब यांची माहिती.