एस. एम. मडकईकर ज्वेलर्सच्या नव्या दालनाचं उद्या उदघाटन..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 05, 2023 12:49 PM
views 127  views

सावंतवाडी : सावंतवाडी व‌ कुडाळ येथील सुप्रसिद्ध सुवर्णकार एस. एम. मडकईकर ज्वेलर्सच नव दालन उभाबाजार सावंतवाडी रघुनाथ मार्केट समोर  सुरू करण्यात येत आहे. या दालनाचा शुभारंभ उद्या ६ नोव्हेंबरला दुपारी ३.३० वा. भाजपाचे युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन विराग मडकईकर व वैष्णवी मडकईकर यांनी केले आहे.