
वैभववाडी : पीएम किसान योजनेच्या कामासंदर्भात राज्य कृषी कार्यालयाच सहकार्य नाही // तालुक्यातील अनेक शेतकरी लाभापासून वंचित // कृषी कार्यालयातून शेतकऱ्यांना मिळत नाही सहकार्य // शासनाच्या योजनेच्या विरोधात कृषी विभाग करतेयं काम // ही बाब आहे निंदनीय // प्रलंबित प्रस्ताव मार्गी न लागत नाही // कामकाजात सुधारणा न झाल्यास कार्यालयाला ठोकणार टाळे // भाजपा पदाधिकार्यांनी दिला इशारा // नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे,नेहा माईणकर,प्राची तावडे, शारदा कांबळे, अनंत फोंडके होते उपस्थित //