५० खोके घेऊन सावंतवाडीची इज्जत वेशीवर टांगली

स्टार प्रचारक शरद कोळी यांचं टीकास्त्र
Edited by:
Published on: November 13, 2024 12:48 PM
views 27  views

सावंतवाडी :  सावंतवाडी विधानसभेचे महविकास आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजन तेली यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी गांधी चौक येथे सभेला सुरुवात// स्टार प्रचारक शरद कोळी यांचे भाषण// सावंतवाडीत आलो आहे// महाराष्ट्रात ३५ सभा लागल्या आहेत// राजन तेली तुमच्या विजय निश्चित आहे// गद्दाराना क्षमा नाही// ५० खोके घेऊन या सावंतवाडीची इज्जत वेशीवर टांगली// गेल्या अडीच वर्षात काय दिवे लावले महाराष्ट्रात// लोकशाहीचा घात झाला// लोकशाही संपली// पोलीस यंत्रणेचा आदर करतो// पिसाळलेल्या कुत्र्यांना का नाही नोटीस दिली// मी बोलतो त्यावेळी का तुमच्या बुडाला आग लागली// राऊत साहेब थोडे मला ढिल सोडा// काय व्हायचंय ते होऊन जाऊदे// शिवसेना पक्ष फोडला// धनुष्यबाण चोरला त्यावेळी निवडणूक आयोग कुठे होता// शिक्षणमंत्री झाल्यावर सर्व शाळेचे वाटोळे केले या केसरकर यांनी// येत्या निवडणुकीत या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यासाठी राजन तेलींना ७५ हजारांचे मताधिक्य द्या// शरद कोळीनी केले आवाहन