सावंतवाडीच्या मिलाग्रीस कॉलेजचा निकाल १०० %

Edited by:
Published on: May 05, 2025 17:54 PM
views 189  views

सावंतवाडी : मिलाग्रीस ज्युनियर कॉलेज सावंतवाडीचा  निकाल :100% लागला असून विज्ञान शाखा कुमार. राम प्रकाश फाले : ७९.८३% प्रथम,. कुमार. धोंडी रोहिदास सावंत : ७९.६७% द्वितीय, कुमारी. मेगन मायकल माडतीस : ७०.६७% तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखा प्रथम कुमारी. जेफी ज्युलियन फर्नांडिस : ७८.३३%, ⁠ द्वितीय कुमारी. अलीना गुलजार शेख : ७३.६७%, कुमारी. अँड्रिया जुझे डिसोझा : ७२.५०% हीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.