
बांदा : रोणापाल - सोनुर्लीच्या जंगलात मिळालेल्या फोरेनर महिलेच्या पतीच्या विरोधात दाखल झाला गुन्हा // बांदा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद // महिलेने लिहून दिलेल्या जबावावरून करण्यात आला दाखल // हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद // त्यावरून पोलीस करतायत तपास // GMC त महिला घेतेय उपचार // प्रकृती आहे स्थिर // मात्र, बोलता येत नसल्याने मिळू शकत नाहीये अधिक माहिती // बांद्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बडवे यांची माहिती // सिंधुदुर्ग पोलिसांची पथकं तामिळनाडू राज्यात तपासासाठी पोचले // त्यानंतर उलगडणार घटनेचं गूढ // पोलिसांकडून कमालीची गुप्तता //