
देवगड : शेठ म .ग. हायस्कूल देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड पुरस्कृत चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आला आहे. रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड तर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शेठ म .ग. हायस्कूल देवगड येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील विजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे.पहिला गट पहिली ते चौथी प्रथम क्रमांक अस्मि सौरभ सहस्त्रबुद्धे मिलिंद सदानंद पवार स्कूल, द्वितीय वर्धन निवास शिंदे मि.स.प स्कूल, तृतीय दीक्षिता समीर वेतकर मि.स. पवार स्कूल, उत्तेजनार्थ पराग सचिन लिमये मि.स.पवार स्कूल,अथर्व सुरेश पवार मि.स. पवार स्कूल द्वितीय गट पाचवी ते सातवीप्रथम मंथन सचिन जाधव शिरगांव हायस्कूल, द्वितीय समृद्धी नितीन खंडागळे शेठ म.ग. हाय स्कूल देवगड तृतीय पार्थ सुभाष ठुकरुल शेठ म.ग. हायस्कूल, उत्तेजनार्थ शतानिक दर्पण हिंदळेकर शेठ म.ग. हायस्कूल, चैतन्य गुरुनाथ पाळेकर शिरगाव हायस्कूल
गट क्रमांक तीन आठवी ते दहावी
प्रथम आर्या विनोद चौगुले शेठ म.ग .हायस्कूल, द्वितीय राज्ञी विवेक कुलकर्णी शेठ म.ग.हाय स्कूल, तृतीय आर्या संजय पेडणेकर उमा मिलिंद पवार इंग्लिश मीडियम स्कूल, उत्तेजनार्थ प्रांजली विश्वास कदम शिरगाव हायस्कूल, हर्ष प्रविण वाडेकर वाडा हायस्कूल खुला गट प्रथम अक्षय चौकेकर शिरगाव, द्वितीय सर्वेश मेस्त्री शिरगाव, तृतीय गीतामाणगावकरदेवगड.तसेच या स्पर्धेतील विजेत्या संघांचा बक्षीस वितरण कार्यक्रम लवकरच संपन्न होणार आहे.असेआयोजकांकडून सांगण्यात आले आहे.