निलेश राणे - मंत्री उदय सामंत भेट..!

Edited by: भरत केसरकर
Published on: October 31, 2023 14:55 PM
views 734  views

रत्नागिरी : भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. यावेळी किरण सामंत हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आल आहे. मात्र ही भेट कोकणच्या विकासासाठी असल्याचं बोलल जात आहे. बंद दाराआड तासभर चर्चा झाल्याची माहीती समोर येत आहे.