छत्तीसगडमध्ये भाजपा कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढाई

Edited by:
Published on: December 03, 2023 10:06 AM
views 106  views

छत्तीसगडमध्ये भाजपा कॉंग्रेसमध्ये अगदी चुरशीची लढाई पहायला मिळते. भाजपा आणि कॉंग्रेस ४४ अशा समसमान जागांवर आघाडीवर आहे.