शहरातील घरे चोरट्यांनी फोडली

Edited by: विनायक गांवस
Published on: May 29, 2023 11:06 AM
views 171  views

सावंतवाडी : शहरात सर्वोदयनगर येथील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अंदाजे २० हजार रुपये चोरी झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.