सिंधुदुर्ग भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण ?

▪️महेश सारंग की प्रभाकर सावंत? ▪️ कोल्हापुरचे महेश जाधव निरीक्षक म्हणून उदया येताहेत सिंधुदुर्गात
Edited by: विनायक गावस
Published on: May 13, 2023 22:08 PM
views 1273  views

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण ? // उदया होणार चाचपणी // चाचपणीसाठी निरीक्षक म्हणून कोल्हापूरचे महेश जाधव उदया येताहेत सिंधुदुर्गात // भाजपच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून जाणून घेणार मते // कोणाच्या नावाला मिळणार जास्त पसंती ? // भाजपच्या गोटात उत्सुकता // जिल्हाध्यक्ष पदासाठी सावंतवाडीचे महेश सारंग, ओरोसचे प्रभाकर सावंत आणि कुडाळचे प्रकाश मोरये यांची नावे आहेत आघाडीवर // आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षपदाची योग्य निवड भाजपच्या दृष्टीने आहे महत्वाची //