राणे - राऊत सावंतवाडीत !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 20, 2024 13:49 PM
views 604  views

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत सावंतवाडीत // शहरात बाजारपेठेत घेतली मतदारांची भेट // प्रतिष्ठीत नागरिक, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट // थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री महायुतीचे उमेदवार नारायण राणे सावंतवाडीत // शहरात होणारी जंगी स्वागत // उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणे प्रथमच शहरात  // सोबत आहेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर// राणे-राऊत एकाचवेळी सावंतवाडीत //