5 वर्षांतील पालकमंत्र्यांना जमलं नाही ते रविंद्र चव्हाणांनी 8 महिन्यांत करून दाखवलं : अतुल काळसेकर

Edited by: विनायक गावस
Published on: April 19, 2023 19:37 PM
views 326  views

सावंतवाडी : महाविजय अभियान २०२४ // गेल्या ५ वर्षांतील पालकमंत्र्यांना जमलं नाही ते रविंद्र चव्हाणांनी ८ महिन्यांत करून दाखवलं // सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधीचा दिला निधी // प्रत्यक्षात सुरुय काम // १०० कोटींचा जिल्हा नियोजन निधी २०० कोटींवर नेला // काजू प्रक्रिया प्रकल्प लवकरच होतोय जिल्ह्यात // पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची विशेष मेहनत // केंद्रात मोदींचं व राज्यात शिंदे- फडणवीस यांच डबल इंजीन सरकार // संजू परब यांच्या वचननाम्यातील सर्व गोष्टी ७ महिन्यांत पूर्ण होणार // जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच प्रतिपादन // सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, भाजप राजन तेली,  जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवराज लखमराजे भोंसले, संघटन मंत्री शैलेश दळवी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, अशोक सावंत, रणजीत देसाई, राजन गिरप, प्रमोद कामत, प्रभाकर सावंत, महेश सारंग, संजू परब, संध्या तेरसे, प्रज्ञा ढवण, मोहिनी मडगावकर, बाळु देसाई, चंद्रकांत जाधव, मनोज नाईक आदी उपस्थित //