तिलारीच धरण 80 टक्के भरलं

4 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु
Edited by: संदीप देसाई
Published on: July 22, 2023 16:20 PM
views 280  views

तिलारी : तिलारीतून 4 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू // सायंकाळपर्यंत तो 400 क्युसेक्सपर्यंत वाढणार // जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सोरभकुमार अग्रवाल, तिलारीचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी संयुक्त पणे केली पाहणी // नागरीकांना बाळगावी सतर्कता // मात्र अफवांवर विश्वास न ठेवता न घाबरण्याच जिल्हाधिाऱ्यांनी केलं आवाहन // तिलारीच धरण 80 टक्के भरल // अजूनही आहे 20 टक्के स्पेस //