
रत्नागिरी : 'विकास की विनाश' ठरवायची ही वेळ // अबकी बार ४०० पारची ही वेळ // रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा असणार त्यात // कोकण आणि राणे अभेद्य // विनायक राऊतांनी केलं काय ? // दहा वर्षांत केलेल काम दाखवा // राणेंनी केला कोकणचा विकास // त्यांना दिल्लीत पाठवा // मोदींनी केलं ते ६० वर्षांत कॉंग्रेसला नाही जमलं // महाविकास आघाडीत भरलेत भ्रष्टाचारी // मोदी नावाची अॅलर्जी उद्धव ठाकरेंना // हिंदू द्वेषी, महाराष्ट्र द्वेषी झालेत ठाकरे // कॉंग्रेसच्या जाऊन बसले मांडीवर // संजय राऊत आहे कोण ? // मराठी माणसांच्या टाळूवरच खाणारे हे राऊत // जामीनावर सुटलेला हा आरोपी // उद्धव ठाकरेंना वाटली पाहीजे लाज // महिलांवर बोलल जात पातळी सोडून // उद्धव ठाकरेंच्या जाहीरातीत पॉर्न अॅक्टर // बापाच्या भूमिकेत हा 'उल्लू'चा अॅक्टर // तो अॅक्टर विचारतोय महिलांवर होतोय अत्याचार // त्यावर देत नाहीत उत्तर// २०१४ पासून देशात झालंय परिवर्तन // मोदींनी राखली देशाची इज्जत// ११ कोटी बांधली शौचालय// महिला, युवा, शेतकरी व गरीब ही मानली जात // मोदींच्या सोबत १४० कोटी देशाची जनता : भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ // यावेळी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रविंद्र चव्हाण, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, शिवसेना नेते किरण सामंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित //