
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस जिल्हा बँकेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आ. निरंजन डावखरे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संचालक अॅड. प्रकाश बोडस, समीर सावंत, प्रज्ञा ढवण, रवींद्र मडगावकर, विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाथ धुरी विद्याधर परब, नीता राणे, प्रकाश मोरये ,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित होते.