Breaking News...करुळ घाटात ऊसाचा ट्रक पलटी, वाहतूक ठप्प !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 11, 2023 19:05 PM
views 858  views


वैभववाडी:करुळ घाटात ऊसाचा ट्रक झाला पलटी // घाटातील वाहतूक पूर्णतः ठप्प // वैभववाडीहून असळज कारखान्यावर जात होता ट्रक // वाहतुकीची झाली आहे चांगलीच कोंडी