
मालवण : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी दत्ता सामंत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अनंत राऊत, माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, माजी उपसभापती राजु परुळेकर, बाळू कुबल, गोपी लाड, युवा मोर्चा मालवण अध्यक्ष मंदार लुडबे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष (आचरा मंडळ) सुशांत घाडीगावकर, दादा परब, प्रशांत परब, बबन परब, राघू धुरी, बाळा राऊत, अरुण परब, मकरंद राणे व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.