सोनुर्ली जत्रेत पोलीस अधिकारी संजय भोसलेंचा उद्दामपणा_

अतिरिक्त ड्युटीचा राग भाविकांवर_
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 09, 2022 23:32 PM
views 159  views

*सावंतवाडी :* _लोटांगणांची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील माऊली देवीच्या जत्रेत पोलीस अधिकारी संजय भोसलेंचा उद्दामपणा // बंदोबस्ताच्या नावाखाली भाविकांवर दादागिरी // अतिरिक्त ड्युटीचा राग भाविकांवर // सकाळी सहा वाजल्यापासून करतोय ड्यूटी // पोलिस अधिकारी संजय भोसले यांच्या भाविकांजवळ मिजासक्या // वाहतुकीचा ताण येऊ नये म्हणून भाविकांच्या गाड्यांवर हात पाय आपटून पोलिस अधिकारी संजय भोसलेंचा थयथयाट // अनेक भाविकांशी विनाकारण घातली हुज्जत // सहकारी कर्मचाऱ्यांनी सांगून देखील पोलिस अधिकारी संजय भोसलेंचा अतिरेकपणा // असल्या उर्मट अधिकाऱ्यांमुळे जत्रेच्या ठिकाणी भाविकांचा हिरमोड // पोलीस अधिकारी संजय भोसलेंच्या हेकेखोरपणामुळे इतर पोलिसांच्या चांगल्या सेवेला गालबोट // भाविकांवर राग काढणाऱ्या पोलिस अधिकारी संजय भोसले यांच्यावर नूतन पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी कारवाई करण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी //_