प्राथमिक शिक्षकांनी मोर्चा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 25, 2024 08:17 AM
views 604  views

सिंधुदुर्गनगरी : १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा.  २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा. विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे, शैक्षणिक-अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी आदी मागण्यांसाठी सर्व प्राथमिक शिक्षकांनी  मोर्चा काढला.