नारायण राणेंचा संताप ; अधिकाऱ्याला घेतलं फैलावर

DPDC बैठक ; नदीतील गाळ काढण्याचा ठरला मुद्दा
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 04, 2022 12:18 PM
views 538  views

सिंधुदुर्ग : नदीतील गाळ काढण्याच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना झापले // सभागृहाला व्यवस्थित माहिती न देणाऱ्या अधिकारी गावडे यांची भाषा व्यवस्थित नसल्याने राणे भडकले // पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी 'त्या ' अधिकाऱ्याला विचारले होते नाव // यावर अधिकाऱ्याने फक्त गावडे असे म्हणत दिले उत्तर // त्यानंतरही त्या अधिकाऱ्याची बोलण्याची भाषा पाहून राणे संतापले // अधिकारी म्हणून तुमची बोलण्याची हा भाषा ? // तुम्हाला नाव विचारले तर गावडे म्हणून सांगता // ठेकदाराला पाठीशी घातल्यासारखे बोलतात // त्यांना समज देण्याची जिल्हाधिकाऱ्यांना राणेंनी केली सूचना //