अपघातानंतर ठेकेदाराला सुचलं शहाणपण

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 26, 2025 13:17 PM
views 389  views

वैभववाडी : एसटीच्या अपघातानंतर ठेकेदाराला सुचलं शहाणपण // पर्यायी मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यास केली सुरुवात // मातीचा भराव, दगड टाकून बुजविले जात आहेत खड्डे // ठेकेदार अपघाताची पाहत होता का वाट ? // संतप्त वाहनचालकांचा सवाल //