
कुडाळ : मठ कुडाळ पणदूर घोडगे रस्त्याच्या कामाचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन // डिगस पतपेढी येथे नामफलक अनावरण करत करण्यात आला शुभारंभ // माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, संध्या तेरसे, दीपक नारकर, संजू परब, होते उपस्थित // पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी आमदार राजन तेली, भाजप नेते निलेश राणे, यांनी घेतलं ग्रामदैवत श्री कालिका देवीचे दर्शन //